Kisan Long March : मुंबई : मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुस्लीम संघटनाही सज्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 01:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालं आहे. उन्हातान्हात नाशिकहून मुंबईला चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीला मुंबईतील मुस्लीम संघटनाही पुढे सरसावल्या आहेत.