मुंबईतील आझाद मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपयशी ठरल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.