Kisan Long March : मुंबई : मोर्चादरम्यान मोबाईल सुरु ठेवण्यासाठी सोलार पॅनेलची अनोखी शक्कल
मोर्चेकऱ्यांजवळचे मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी नथु उधार नावाचा शेतकरी बंधू आपल्या डोक्यावर सोलार पॅनल घेऊन चालतोय...
आणि त्याद्वारे इतर शेतकरी बांधवांच्या मोबाईल फोनला चार्जिंग करून देतोय...
त्याच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेब याने..
आणि त्याद्वारे इतर शेतकरी बांधवांच्या मोबाईल फोनला चार्जिंग करून देतोय...
त्याच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेब याने..