Kisan Long March : मुंबई : सरकार अध्यादेश काढेपर्यंत मागे हटणार नाही, जीवा गावित यांचा इशारा
Continues below advertisement
सरकार जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचा अध्यादेश काढत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका सीपीएमचे आमदार जीवा गावित यांनी घेतलीय.
Continues below advertisement