Kisan Long March : मुंबई : जीर्ण रेशन कार्ड बदलून मिळण्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 04:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
किसान मोर्चामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपैकी फाटलेले रेशन कार्ड बदलुन मिळावी अशीही एक मागणी करण्यात आली आहे.
या इतक्या मुलभूत मागणीसाठीही शेतकऱ्यांना शेकडो कोसांची पायपीट करावी लागतेय...
या इतक्या मुलभूत मागणीसाठीही शेतकऱ्यांना शेकडो कोसांची पायपीट करावी लागतेय...