Kisan Long March : मुंबई : सरकारने दगाबाजी केल्यास अन्नत्याग करु, अजित नवलेंचा इशारा
Continues below advertisement
सरकारनं आंदोलानात चालबाजी केली तर आम्ही अन्नसत्याग्रह आंदोलन कुरु अशा इशारा किसानसभेचे नेते अजित नवले आणि सीपीएमचे आमदार जीवा पांडू गावित यांनी दिलाय. ते आज एबीपी माझाशी बोलत होते.
Continues below advertisement