Kisan Long March : मुंबई : 19 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
Continues below advertisement
एकीकडे सरकारबरोबर चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. तब्बल 19 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांची मुलं आता शहरात येऊन नोकरी करत असली तरी मातीशी नाळ कायम असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Continues below advertisement