मुंबई: यंदा देशभरात चांगला पाऊस, अतुल देऊळगावकर यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
यंदा देशभरात सरासरीच्या 97 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच यावर्षी दुष्काळाची शक्यता जवळपास नसल्याचंच हवामान विभागाने म्हटलं आहे.दिल्लीत हवामान विभागाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सध्याची हवामानाची परिस्थिती, समुद्राचं तापमान आणि वाऱ्याची गती यावरुन हे भाकित वर्तवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी आयएमडीने 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार साधारण 95 टक्के पाऊस झाला होता. हवामान विभागाच्या या अंदाजानं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement