मुंबई : अथर्व शिंदे हत्या प्रकरणी बर्थडे गर्लसह 12 जणांची चौकशी
Continues below advertisement
मुंबईतील आरे कॉलनीत झालेल्या 21 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बर्थडे पार्टीनंतर झालेल्या हत्येचं गूढ उकलण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्व शिंदेचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला होता.
Continues below advertisement