मुंबई : रेल्वेचे नवे फूट ओव्हर ब्रीज कसे असावेत?
Continues below advertisement
एलफिन्स्टन स्टेशनवरच्या याच घटनेनंतर नवे ब्रीज बनवण्याचा आणि जुने ब्रीज रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याचा सामान्यांना नेमका काय फायदा होणार आहे ?
आणि नेमके मुंबईच्या वाहतुकीचे प्रश्न काय आहेत यासंबंधी आम्ही बातचीत केलीय वाहतूक अभ्यासक अशोक दातार यांच्याशी...
आणि नेमके मुंबईच्या वाहतुकीचे प्रश्न काय आहेत यासंबंधी आम्ही बातचीत केलीय वाहतूक अभ्यासक अशोक दातार यांच्याशी...
Continues below advertisement