मुंबई : पालघरमध्ये उमेदवार मिळू नये ही भाजपची दिवाळखोरी, अशोक चव्हाणांचा घणाघात
Continues below advertisement
पालघरच्या पोटनिवडणुकीवरुन शिवसेना-भाजपत वादाची नवी ठिणगी पडलीय...शिवसेनेच्या श्रीनिवास वनगांविरोधात भाजपनं राजेंद्र गावितांना मैदानात उतरवलंय...गावितांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबतची बैठक फिस्कटल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा मार्ग धरला...मुंबईतल्या भाजप कार्यालयात मुख्यमंत्री आणि दानवेंच्या हजेरीत गावितांनी भाजप प्रवेश केला..पालघर जिंकून घेणं हीच चिंतामण वनगांना खरी श्रद्धांजली असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला...भाजप खासदार चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपनं आपल्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगांचा मुलगा श्रीनिवासनं हाती शिवबंधन बांधलं...
भाजपत गेलेल्या राजेंद्र गावितांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलीए पाहुयात
भाजपत गेलेल्या राजेंद्र गावितांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलीए पाहुयात
Continues below advertisement