मुंबई : मंत्रालयाच्या गेटवर पुन्हा एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
बबन झोटे या धुळ्याच्या व्यक्तीने मंत्रालयाच्या गेटसमोर आज दुपारी 12 वाजता स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आणि मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात घेऊन गेले.
Continues below advertisement