मुंबई : आमदार रमेश कदमला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करतंय?
Continues below advertisement
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स लंपास झाल्याची शक्यता आहे. कारण महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Continues below advertisement