मुंबई : अंजलीसे खट्टी-मिठी बाते, दमानियांसोबत किळसवाणा प्रकार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप दमानियांनी ट्विटरवरुन केला आहे.