
Anjali Damania | राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? : अंजली दमानिया | ABP Majha
Continues below advertisement
आयएलएफएस घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयाला रवाना झाले. मात्र यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
Continues below advertisement