मुंबई : खडसेंविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी पाकिस्तानमधून धमकी, अंजली दमानियांचा आरोप

Continues below advertisement
खडसेंविरोधात दाखल केलेल्या याचिका मागे घेण्यासाठी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आल्याचा आरोप अंजनी दमानियांनी केला आहे.  अंजली दमानियांनी एकनाथ खडसेंविरोधात वेगवेगळ्या प्रकरणात याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिका मागे घेतल्या नाही तर जीवाचं बर वाईट केलं जाईल असा निनावी फोन आल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. दरम्यान जळगावमध्ये खडसेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दमानिया आणि खडसेंमध्ये वाग्युद्ध रंगलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram