मुंबई : धुळे जिल्ह्यात 135 कोटींचा जमीन घोटाळा : आमदार अनिल गोटे
Continues below advertisement
'आग लागल्याशिवाय धूर निघत नाही.' असं सूचक विधान भाजप आमदार अनिल गोटे यांनी जयकुमार रावल यांच्यावरच्या आरोपांवर केलं आहे. तसंच धुळे जिल्ह्यात 135 कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना दोन पत्रकांद्वारे जमीन घोटाळ्याची यादी दिल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली.
Continues below advertisement