मुंबई: सिद्धिविनायक मंदिरातील काकड आरती

Continues below advertisement

वर्षातील सर्वात मोठी मानली जाणारी अंगारकी चतुर्थी आज. त्यानिमित्त मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात सोमवारी रात्रीपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

काल रात्री सव्वा बारा वाजल्यापासून सिद्धीविनायकाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती बाप्पाची खास पूजा बांधण्यात आली.

मंदिराला आकर्षक रोषनाईसह विविध रंगीबेरंगी फुलांची आरास घालून सजवण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram