
मुंबई: तब्बल 16 तासांनी पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत
Continues below advertisement
तब्बल 16 तासानंतर पश्चिम रेल्वेवरील जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झालीय... काल सकाळी अंधेरी-विलेपार्ल्याचा पादचारी पूल रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती... काल संध्याकाळी या कोसळलेल्या पूलाचा ढिगारा रुळांवरुन बाजूला करण्यात आला...आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली...
Continues below advertisement