मुंबई : फेरीवाल्यांबाबत राज ठाकरेंचं अल्टिमेटम, अंधेरी स्टेशनवरील परिस्थिती काय?

Continues below advertisement
येत्या पंधरा दिवसात मुंबईतल्या स्टेशनपरिसरातील फेरीवाल्यांना हटवा नाही तर सोळाव्या दिवशी मनसे स्टाईलने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करु, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या स्थानकांवर फेरीवाल्यांविरोधात कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram