मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : दुरुस्तीसाठी गोखले पूल काही दिवसं बंद राहणार
Continues below advertisement
अंधेरी दुर्घटनेनंतर गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी म्हणून बाळासाहेब ठाकरे पूल, मिलन सबवे वापरण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. काल गोखले पुलावर दुर्घटना झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement