Ganpati Aagman Sohala | मंडपात नेण्यासाठी लाडक्या बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत.. त्यामुळे परळ परिसरातून स्टुडिओमधून विविध मंडळांचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत-गाजत घेऊन जातायत.. मुंबईचा सम्राट, खेतवाडीचा राजा यांची मोठ्या वाजतगाजत मिरवणूक निघाली.. पाठोपाठ थोड्याच वेळात अंधेरीचा राजा, पी पी मार्ग चा राजा, मुंबईचा महाराजा अशा अनेक गणेशमूर्ती त्या त्या मंडळाचे कार्यकर्ते घेऊन जाणारेत.. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी..

याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावलकर यांनी..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram