मुंबई : अंधेरी ब्रिजचा फुटपाथ कोसळला, वाहतूक ठप्प, दोन जण जखमी

Continues below advertisement
अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही दिशेची वाहतूक सध्या ठप्प आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. पुलाच्या बाजूचा फुटपाथ कोसळला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram