
अंधेरी : गोखले पूल कोसळला : पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बातचीत
Continues below advertisement
मुंबई : संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वांद्रे आणि विरार ते गोरेगावदरम्यान वाहतूक सुरु आहे. गारेगाव ते वांद्रे दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
Continues below advertisement