मुंबई : अंधेरी : सकाळी-सकाळी मुंबईकरांना त्रास, प्रवाशांच्या प्रतिक्रिया

मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. ज्यात 4 जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वेनं दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola