मुंबई : अंधेरी : पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी पाच ते सहा तास लागणार

Continues below advertisement
मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. ज्यात 4 जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वेनं दिलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram