मुंबई : बँक संकटात आहे, मदत करा, अडसूळ पवारांच्या दारी

आर्थिक संकटात सापडलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँक सारस्वत बँकेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठीच आज शिवसेना खासदार आणि सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola