
मुंबई : अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.
Continues below advertisement