साक्षात अमिताभ बच्चन यांच्यावर काम मिळवण्यासाठी अर्ज करायची वेळ आलीय. तसा अर्जही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात एक खास रिपोर्ट