Amit Thackeray | रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर नाही, अमित ठाकरें डोकं टेकलं | मुंबई | ABP Majha

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईच्या समस्यांवर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. बैठकीत संदिप देशपांडे आणि अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं.  आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकलं. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर अमित ठाकरेंना न मिळाल्याने निवेदन देऊन त्यांनी काढता पाय घेतला.

या बैठकीत अमित ठाकरे यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच महाव्यवस्थापकांपुढे वाचला. यावेळी मनसेचं शिष्टमंडळासह उपस्थित होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram