मुंबई: अमित शाह यांचा मुंबई दौरा नेमका कसा आहे?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कुठल्याही स्थितीत येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यानंतरही भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.
त्याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होईल.
पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा होत असलेला पराभव आणि विरोधकांची एकी पाहता अमित शाह यांना दुरावलेले मित्र जोडण्यात यश येणार का? हे पाहावं लागेल.
याशिवाय आजच्या मुंबईत दौऱ्यात अमित शहा, लता मंगेशकर, रतन टाटा आणि माधुरी दीक्षित यांचीही भेट घेणार आहेत.