मुंबई : माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर?
Continues below advertisement
धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज संपर्क फॉर समर्थन या अभियानातंर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, अशा प्रकारच्या कुठल्याही ऑफरचा इन्कार भाजपकडून करण्यात आला आहे.
Continues below advertisement