उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भेट घेतली. मुंबईतील कुलाब्यामध्ये ही भेट झाली. संपर्क फॉर समर्थन अभियाना अंतर्गत शाह विविध क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेत आहेत.