मुंबई : वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना आमीर खान आणि किरण राव यांच्या शुभेच्छा
Continues below advertisement
राज्यभरात आज मध्यरात्रीपासून पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी गावांना भेट देण्याचं आश्वासनही आमीरनं दिलं आहे.
Continues below advertisement