मुंबई : 'माहेरची साडी' सिनेमाच्या सीक्वेलसाठी अलका कुबल यांची अमृता खानविलकरला पसंती
Continues below advertisement
माहेरची साडी सिनेमाच्या सिक्वेलसाठी अभिनेत्री सिनेअभिनेत्री अलका कुबल यांनी अमृता खानविलकरला पसंती दिली आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.
Continues below advertisement