अत्याधुनिक विस्टाडोम कोचमध्ये प्रवाशांसाठी खास मेन्यू

Continues below advertisement

अत्याधुनिक आणि आलिशान असणारा विस्टाडोम एक डबा आज कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडला गेला आहे. ही गाडी मुंबईच्या दादर स्थानकावरून मडगावकडे रवाना झाल. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पारदर्शक डबा असलेली ही गाडी आहे. या गाडीचं तिकीट विमान तिकिटाइतकंच आहे. तुम्हाला या डब्यातून मुंबई ते गोवा प्रवासासाठी 2 हजार 325 रुपये मोजावे लागतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram