लाईव्ह रिपोर्ट : मुंबईत आजही हायटाईड, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
मुंबईत आजही हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी १ वाजता ४९ मिनिटांनी 4.97 मीटर उंचीची लाट किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनासहित किनाऱ्यावर येणाऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काल यंदाच्या मोसमतली सर्वात मोठी लाट मुंबईच्या किनाऱ्यावर धडकली.
Continues below advertisement