मुंबई : परळ टर्मिनसवरील धीमी मार्गिका 10 जूनपर्यंत सुरु करण्याचे प्रयत्न
Continues below advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले परळ टर्मिनसचं काम प्रगतीपथावर आहे. इथल्या धीम्या मार्गिकेचं काम जवळजवळ पूर्ण झालंय. येत्या 10 ताऱखेला एक धिमी मार्गिका सुरु करण्याचे मध्य रेल्वेचे प्रयतिन आहेत. त्यासाठी विशेष मेगाब्लॉक देखील घेण्यात येणार आहे. दादर रेल्वे स्थानकाचा ताण कमी करण्यासाठी परळ टर्मिनसची निर्मिती केली जात आहे. 2010 मध्ये यासाठीचा प्रस्ताव आला होता पण त्यावर काम होताना दिसत नव्हते. गेल्या वर्षी एलफिन्स्टस ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर परळ टर्मिनसच्या कामाला गती मिळाली. यातून वर्षभरात मध्य रेल्वेने नवीन प्लेटफार्म, एक पादचारी पुल आणि नवीन रेल्वे ट्रॅकचे काम पूर्णत्वस आणले आहे.
Continues below advertisement