मुंबई: मुकेश अंबानींच्या मुलाची लग्नपत्रिका चर्चेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय. पत्रिका व्हायरल होण्यामागे त्या पत्रिकेची किंमत आहे. तब्बल दीड लाख रुपये किमतीची ही लग्न पत्रिका असल्याचं सांगितलं जातंय. या पत्रिकेत सोन्याचं नक्षिकाम करण्यात आल्याचीही जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आकाश अंबानीच्या लग्नाची तारीख मात्र अद्याप समोर आलेली नाही. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानीचा पहिला क्रमांक लागतो.