
Maharashtra Budget 2018 : मुंबई : अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा असल्याचं सांगितलं आहे.
Continues below advertisement