मुंबई : प्लास्टिकबंदीसाठी अजय देवगण आणि काजोलचा पुुढाकार

मुंबईत येणार प्लॅस्टिक हे गुजरातमधून येतं. गुजरातमधील लोक प्लॅस्टिकचे व्यापारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दवाब येऊ शकतो. असा दावा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
मुंबईत आज प्लास्टिकला पर्यायी वस्तूचं प्रदर्शन आयोजित केलंय. त्यावेळी कदम बोलत होते.
या कार्यक्रमाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची उपस्थिती होती.
वरळीतल्या एनएससीआय स्टेडियवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola