मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा 14 सप्टेंबरला शुभारंभ
Continues below advertisement
येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबरलाच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी साबरमती स्टेशनच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे. बुलेट ट्रेन हा मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण कऱण्याचा सरकारचा मानस आहे.
Continues below advertisement