सिनेट निवडणुकीत युवासेनेचा भगवा, आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा युवासेनेचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. कारण, सर्वच्या सर्व 10 जागांवर युवासेनेनं विजय मिळवला आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या निवडणुकीत अक्षरक्षः धुव्वा उडाला आहे.
सरकारनं आखलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. विजयी उमेदवारांत शशिकांत झोरे आणि राजन कोळंबकर यांची अधिसभेवर निवडून जाण्याची ही दुसरी वेळ आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram