मुंबई : कुलगुरुपदी डॉ. पेडणेकरांच्या नियुक्तीचं आदित्य ठाकरेंकडून स्वागत

Continues below advertisement
डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. युवासेना कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी कायम पाठीशी असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram