मुंबई : झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार
Continues below advertisement
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी एका व्यक्तीवर विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी सरफराज उर्फ अमन खन्ना नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
68 वर्षीय झीनत अमान यांच्या आरोपानुसार, 27 जानेवारी रोजी सरफराजने बिल्डिंगखाली येऊन मला धमकावलं. तसंच सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन करुन त्याला मारहाणही केली.
68 वर्षीय झीनत अमान यांच्या आरोपानुसार, 27 जानेवारी रोजी सरफराजने बिल्डिंगखाली येऊन मला धमकावलं. तसंच सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन करुन त्याला मारहाणही केली.
Continues below advertisement