मुंबई : श्रीदेवी अनंतात विलीन, अभिनेत्री उपासना सिंग यांच्याकडून आठवणींना उजाळा
Continues below advertisement
बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीदेवींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी संजय कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मुली जान्हवी आणि खुशी हे कुटुंबीय उपस्थित होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन, लारा दत्ता, विद्या बालन, अनुपम खेर, अर्जुन रामपाल यासारखे सेलिब्रिटीही उपस्थित होते.
अंत्यदर्शनानंतर अभिनेत्री उपासना सिंग यांनी आठवणींना उजाळा दिला.