मुंबई : सलमानच्या जेलवारीनं अभिनेत्री सोफियाला आनंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सलमान खानच्या जेलवारीमुळं बॉलिवूडमधील अनेकांना दु:ख होत असलं, तरी एक अभिनेत्री अशीही आहे, जीनं आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री सोफिया हयातने सलमानला तुरुंगात जावं लागल्यामुळे आनंद व्यक्त केलाय.. तशी पोस्ट सोफियानं इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.