मुंबई : आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका : रविना टंडन
Continues below advertisement
महाराष्ट्रात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अभिनेत्री रविना टंडनने टीका केली आहे. अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि जामीनही देऊ नका, असे अभिनेत्री रविना टंडनने म्हटले आहे. रविनाने तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन हे ट्वीट केले आहे.
Continues below advertisement