मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघे दोषी
2012 साली मुंबईत झालेल्या नेपाळी अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्याकांडाप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले आहे. अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन अशी दोषी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी आज होणार आहे.
26 वर्षीय मीनाक्षी काही वर्षांपूर्वी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली होती. दोन, तीन हिंदी सिनेमात तिने छोटे, मोठे रोलही केले होते.
26 वर्षीय मीनाक्षी काही वर्षांपूर्वी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली होती. दोन, तीन हिंदी सिनेमात तिने छोटे, मोठे रोलही केले होते.