मुंबई : कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानचं वेदनादायी पत्र
कर्करोगाशी झुंज देत असलेल्या अभिनेता इरफान खानने भावनिक पत्र शेअर केलं आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झाला असून त्याच्यावर इंग्लंडमध्ये उपचार सुरु आहेत.
आपल्यावर सुरु असलेले उपचार, तणाव आणि त्रास याबाबत इरफानने पत्राद्वारे आपलं मन मोकळं केलं आहे. हे पत्र टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलं आहे. अत्यंत भावनिक पत्रात इरफान खचल्याचं दिसतं. पण आयुष्याकडे सकारात्मक पाहात असल्याचं त्याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
काही महिन्यापूर्वी अचानक मला हा आजार झाल्याचं समजलं. ज्या रोगाचं नावच माहित नाही, ते ऐकून मला धक्का बसला, अशी सुरुवात इरफानने केली आहे.